"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९० बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
| तळटिपा = [http://www.gadima.com ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ]
}}
'''जगदीश खेबूडकर''' (जन्म १० मे [[इ.स. १९३२]] - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी). हे [[मराठी]] ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना '''नाना''' असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म [[कोल्हापूर]] - [[राधानगरी]] रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांच्या शेवटच्या काळात आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
४,९७६

संपादने