"जगदीश खेबुडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
J (चर्चा)यांची आवृत्ती 733817 परतवली.
ओळ १:
'''जगदीश खेबूडकर''' हे [[मराठी]] गीतकार होते. त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. खेबूडकर वयाच्या ७९व्या वर्षी ३ मे २०११ रोजी निधन पावले. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
 
== बाह्य दुवे ==