"श्रीकृष्ण नारायण रातंजनकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
{{विकिकरण}}
'''==पूर्वायुष्य''' ==
 
 
त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतार वादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं. अनंत मनोहर जोशी व नंतर आग्रा घराण्याचे उस्ताद फैय्याझ खान यांचेही मार्गदर्शन लाभले. किशोर वयातच त्यांनी अनेक संगीत परिषदांना आपली उपस्थिती लावली. इ. स. १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडे बुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. इ. स. १९२६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
 
==सांगीतिक कारकीर्द==
 
 
पं.रातंजनकर हे अनेक वर्षे लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. (या संस्थेचे आधीचे नाव मॉरिस म्युझिक कॉलेज असे होते.) नंतर त्यांची मध्य प्रदेशातील खैरागढ(हे आता छ्त्तीसगड राज्यात आहे) येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे उप-कुलपती म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. त्यांच्या शिष्यवर्गांत के.जी.गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही.जी.जोग, दिनकर कैकिणी, शन्नो खुराणा, सुमती मुटाटकर, आचार्य प्रभाकर चिंचोरे, सी.आर.व्यास, पं.एस.सी.आर.भट्ट, चिन्मय लाहिरी व रोशनलाल (संगीत दिग्दर्शक) यांचा समावेश होतो.
 
Line २० ⟶ १५:
 
==पुरस्कार==
[[इ. स. १९५७ ]]मध्ये पं.रातंजनकरांना भारत सरकारने [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण पुरस्काराने]] गौरविले. [[इ. स. १९६३ ]]मध्ये [[संगीत नाटक अकादमीनेअकादमी]]ने त्यांच्या संगीत विश्वातील योगदान व जीवनकार्याबद्दल त्यांना ''''[[संगीत नाटक अकादमी फेलोशिप'''']] देऊन सन्मानित केले.
 
 
इ. स. १९५७ मध्ये पं.रातंजनकरांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. इ. स. १९६३ मध्ये संगीत नाटक अकादमीने त्यांच्या संगीत विश्वातील योगदान व जीवनकार्याबद्दल त्यांना ''''संगीत नाटक अकादमी फेलोशिप'''' देऊन सन्मानित केले.
 
==मृत्यू==
वयाच्या ७४ व्या वर्षी, [[इ. स. १९७४ ]]मध्ये श्री.ना.रातंजनकर यांचे देहावसान झाले.
 
'''==बाह्य दुवे'''==
 
* [http://sangeetkendra.wordpress.com/2007/08/02/s-n-ratanjankar/ श्रीकृष्ण ना. रातंजनकर 'सुजन' (१९०० - १९७४) तीन ध्वनिफिती]
वयाच्या ७४ व्या वर्षी, इ. स. १९७४ मध्ये श्री.ना.रातंजनकर यांचे देहावसान झाले.
* [http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/ratanjankar.htm पं. रातंजनकरांच्या ध्वनिमुद्रिकांची यादी]
 
* [http://adagio.calarts.edu/~bansuri/pages/snratanjankar.html श्रीकृष्ण ना. रातंजनकर यांचे चरित्र]
'''बाह्य दुवे'''
 
[http://sangeetkendra.wordpress.com/2007/08/02/s-n-ratanjankar/ श्रीकृष्ण ना. रातंजनकर 'सुजन' (१९०० - १९७४) तीन ध्वनिफिती]
 
[http://courses.nus.edu.sg/course/ellpatke/Miscellany/ratanjankar.htm पं. रातंजनकरांच्या ध्वनिमुद्रिकांची यादी]
 
[http://adagio.calarts.edu/~bansuri/pages/snratanjankar.html श्रीकृष्ण ना. रातंजनकर यांचे चरित्र]
 
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]