"श्रीकृष्ण नारायण रातंजनकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
 
पं.रातंजनकर हे अनेक वर्षे लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. (या संस्थेचे आधीचे नाव मॅरिसमॉरिस म्युझिक कॉलेज असे होते.) नंतर त्यांची मध्य प्रदेशातील खैरगढखैरागढ(हे आता छ्त्तीसगड राज्यात आहे) येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे उप-कुलपती म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. त्यांच्या शिष्यवर्गांत के.जी.गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही.जी.जोग, दिनकर कैकिणी, शन्नो खुराणा, सुमती मुटाटकर, आचार्य प्रभाकर चिंचोरे, सी.आर.व्यास, पं.एस.सी.आर.भट्ट, चिन्मय लाहिरी व रोशनलाल (संगीत दिग्दर्शक) यांचा समावेश होतो.
 
त्यांनी आग्रा घराण्याच्या ध्रुपद व ख्याल शैलीतील अनेक रचना गायल्या. आपले उस्ताद भातखंडेबुवा यांप्रमाणेच त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिजा रचल्या. या चिजा त्यांनी ''''सुजन'''' या टोपणनावाने बांधल्या होत्या. त्यांचे शिष्य के.जी.गिंडे यांनी त्या चिजांची पद्धतशीरपणे कागदोपत्री नोंद करून ठेवली आहे.
ओळ १७:
त्यांनी गीतमंजरी, तानसंग्रह, संगीत शिक्षा, अभिनव गीतमंजरी यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली.
 
तसेच, मार्ग बिहाग, केदार बहार, सावनी केदार, सालग वराळी, यमनी बिलावल अशा नव्या रागांचीही रचना पं.रातंजनकरांनी केली.
 
 
==पुरस्कार==