"श्रीकृष्ण नारायण रातंजनकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''पंडित श्रीकृष्ण नारायण रतांजनकर (जन्म : १ जानेवारी १९०० - मृत्यू : ...
 
No edit summary
ओळ १:
'''पंडित श्रीकृष्ण नारायण रतांजनकर (जन्म : [[१ जानेवारी]] १९०० - मृत्यू : [[१४ फेब्रुवारी]], १९७४)''' हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक होते. विष्णू नारायण भातखंडे व बडोदा संस्थानाचे उस्ताद फैय्याझ खान यांचे ते अग्रतम शिष्य होत. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालय) चे मुख्याध्यापक पद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना प्रशिक्षण दिले.
 
 
{{विकिकरण}}
'''पूर्वायुष्य'''