"मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:14MARATHAJawan.jpg|right|180px|thumb|१४ मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा सैनिक आपल्या प्रदर्शनीय गणवेशात]]
'''मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट''' (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना १७६८ साली झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.