बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: '''सिद्धेश्वरी देवी (जन्म इ. स. १९०७ - मृत्यू इ. स. १९७६)''' ह्या भारतातील ...) |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) No edit summary |
||
'''सिद्धेश्वरी देवी''' (
== जीवन ==
{{दृष्टिकोन}}
त्या जन्मल्यावर काहीच वर्षांत त्यांचे माता-पिता निवर्तले आणि सिद्धेश्वरीच्या संगोपनाची जबाबदारी त्यांची मावशी, मान्यवर गायिका राजेश्वरी देवी यांनी स्वीकारली.
संगीतमय घरात राहूनही सिद्धेश्वरी देवींचे संगीत क्षेत्रात आगमन अपघाताने झाले. राजेश्वरी देवींनी आपली कन्या कमलेश्वरी हिच्यासाठी गाण्याची शिकवणी लावली होती. कमलेश्वरी गाण्याचे धडे गिरवत असे तेव्हा सिद्धेश्वरी घरकाम करत असे. एकदा निष्णात सारंगी वादक सियाजी मिश्रा कमलेश्वरीला शिकवत असलेला टप्पा तिला शिकवल्याप्रमाणे गाता येत नसल्याने संतापलेल्या राजेश्वरी देवींनी कमलेश्वरीला छडीने बडवायला सुरुवात केली. कमलेश्वरी जोरजोरात रडू लागली. तिचे रडणे ऐकून घरात काम करत असलेली तिची मैत्रीण व बहीण सिद्धेश्वरी तिथे धावत पोहोचली व आपल्या बहिणीला झाकून तिने स्वतःच्या अंगावर छडीचा मार सोसला. मग आपल्या रडणार्या बहिणीला जवळ घेऊन सिद्धेश्वरी म्हणाली, 'सियाजी महाराज तुला जे सांगत आहेत ते गाणे इतके काही अवघड नाही.' असे म्हणून सिध्देश्वरीने तिला ती संपूर्ण सुरावट लहान-सहान बारकाव्यांसह लीलया गाऊन दाखवली. तिथे जमा झालेले सारे लोक सिद्धेश्वरीच्या गाण्याने अचंबित झाले.
हा हेलावणारा प्रसंग सिद्धेश्वरी देवींच्या मनात खोलवर कोरला गेला आणि त्यांची कन्या सवितादेवी यांनी सहलिखित केलेल्या त्यांच्या ''''मां'''' ह्या चरित्रात त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन आहे.
कालांतराने सिद्धेश्वरी देवींनी देवासच्या [[रजब अली
▲'''सांगीतिक कारकीर्द'''
▲कालांतराने सिद्धेश्वरी देवींनी देवासच्या रजब अली खान व लाहोरच्या इनायत खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. परंतु त्या बडे रामदास यांना आपले मुख्य गुरू मानत असत.
सिद्धेश्वरी देवी ख्याल गायन, ठुमरी (त्यांची खासियत) तसेच दादरा, चैती, कजरी इत्यादी शास्त्रीय संगीताचे प्रकार निष्णातपणे सादर करीत. अनेकदा त्या संपूर्ण रात्र गाण्याची मैफिल करत असत. उदाहरणार्थ, दरभंगा संस्थानच्या महाराजांच्या राजेशाही नौकानयनात त्या सारी रात्र गाण्याची मैफिल करायच्या.
इ.
इ.
▲'''मृत्यू'''
▲इ. स. १९७६ मध्ये सिद्धेश्वरी देवींचे देहावसान झाले. त्यांची कन्या सविता देवी ह्याही गायिका असून त्या दिल्लीत राहतात.
== पुरस्कार व अन्य गौरव ==
* पद्मश्री पुरस्कार, भारत सरकार, इ. * कोलकाता येथील रवीन्द्र भारती विश्व विद्यालयाकडून मानद डी. लिट्. पदवी▼
* विश्व भारती विश्व विद्यालयाकडून 'देशिकोत्तम' पदवी.▼
▲संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ. स. १९६६
{{DEFAULTSORT:सिद्धेश्वरी देवी}}
▲कोलकाता येथील रवीन्द्र भारती विश्व विद्यालयाकडून मानद डी. लिट्. पदवी
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[en:Siddheshwari Devi]]
▲विश्व भारती विश्व विद्यालयाकडून 'देशिकोत्तम' पदवी.
|