"जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: hi:वृहत मीटरवेव रेडियो दूरबीन
छोNo edit summary
ओळ ६:
| चित्र =GMRT antenna at sunset.jpg
| चित्रवर्णन = नारायणगाव येथील एक टेलिस्कोप
| रचनाकार = डॉ. गोविंद स्वरुप
| कार्यरत = इ.स.१९९८पासून
| सद्यस्थिती = सेवेत
ओळ १४:
| लेख असलेले उपप्रकार =
}}
जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप खोडद([[जुन्नर तालुका]]) येथील दुर्बिणी डीश अँटेनासारख्याच दिसतात. या एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत; एकत्रितपणे त्या दुर्बिणीचं नाव आहे जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप(जी.एम.आर.टी.).जी.एम.आर.टी. मधे ४५ मीटर व्यासाच्या ३० दुर्बिणी वापरल्या आहेत. दोन दुर्बिणींमधलं जास्तीत जास्त अंतर ३० किमी आहे. दुर्बिणी पॅराबोलिक आकाराचं तारांचं जाळं आहेत.
 
जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या लहरींसाठी बनवली आहे. लहरींचे गुणधर्म ठरतात ते त्यांच्या ऊर्जेवरून. आणि त्यावरूनच त्यांची तरंगलांबी (वेव्हलेंग्थ) आणि वारंवारता (फ्रिक्वन्सी) ठरते. जी.एम.आर.टी. मधे ५० मेगाहर्टझ ते १४२० मेगाहर्टझ या स्पेक्ट्रममधल्या लहरींचा अभ्यास होतो.
 
 
 
[[वर्ग:भारतीय अंतराळ संशोधन]]