छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: bg:Ракеш Шарма) |
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
'''{{लेखनाव}}''' अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी [[भारत]]-[[रशिया]] अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत [[रशिया]]च्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
राकेश शर्मा पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्नाला त्यांनी "सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.
पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.
नंतर च्या काळात त्यांचा [[अशोक चक्र पुरस्कार|अशोक चक्र]] देउन सन्मान केल्या गेला.
{{विस्तार}}
{{भारतीय अंतराळ संशोधन}}
[[वर्ग:अंतराळयात्री]]
[[bg:Ракеш Шарма]]
[[cs:Rákeš Šarma]]
|