Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५५४:
==विकिप्रकल्प पक्षी==
नमस्कार, नवीन पक्षी चौकट आवडली तसेच पक्षी विषयाच्या नव्या विकिप्रकल्पाबद्दलही वाचले, अभिनंदन आणि धन्यवाद. एखाद्या लेखात नेमकी कोणती माहिती, कोणत्या क्रमाने हवी ते कळल्यास मी तशी माहिती लिहू शकेन. [[बुलबुल]] लेख बघावा, यातील माहितीप्रमाणे इतर पक्ष्यांच्या कुळाबद्दलही लिहावयाचे आहे. त्याबद्दलही काही सूचना असल्यास मला सांगावे, या लेखांची कच्ची माहिती तयार होत आहे. त्यातच योग्य बदल मी करू शकेन. पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) १०:१४, २३ एप्रिल २०११ (UTC)
* पक्षीशास्त्रात पक्ष्यांच्या श्रेणी, कुळ वगैरे मध्ये खूप बदल झालेले दिसून येतात. यात जगभरातील विविध शास्त्रज्ञांचे मत भिन्न आहे. काहींच्या मते भारतात १७ श्रेणी आहेत, काहींच्या मते २२. आपला लेख [http://en.wikipedia.org/wiki/List_of_birds_of_India] या इंग्रजी लेखासारखा '''क्लेमेण्टनी''' ठरविलेली यादी प्रमाण मानून तयार करावा का? त्याने विकिच्या आवृत्यात बदल होणार नाहीत. काही श्रेणीत काही पक्षी आहेत तर काही याद्यांमध्ये त्यांची नावे नाहीत. नवीन पुस्तकांचे संदर्भ वेगवेगळे दिसतात. शिवाय श्रेणी, कुळ वगैरे साठी अस्सल मराठी शब्द सापडेपर्यंत ल्ॅटीन नावांचे देवनागरीत लिप्यांतरण करून नवे लेख तयार करावे का? याबाबत तुमचे मत जाणून घेता आले तर बरे होईल, की हा विषय चावडीवर देऊन कौल घ्यायचा? [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) ०५:४६, २५ एप्रिल २०११ (UTC)