"एमिली शेंकल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{बदल}}
'''एमिली शेंकल''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Emilie Schenkl'' ;) (२६ डिसेंबर, इ.स. १९१० - मार्च, इ.स. १९९६) ही [[सुभाषचंद्र बोस]] यांची पत्नी[[सचिव]] व [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] सहभागी झालेली व जन्माने [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] स्त्री होती. काही विद्वानांच्या मते, [[सुभाषचंद्र बोस]] यांनी २६ डिसेंबर इ.स. १९३७ रोजी [[ऑस्ट्रिया]]तील बागास्ताइन येथे एमिली शेंकल या युवतीशी गुप्तपणे विवाह केला होता {{संदर्भ हवा}}. ज्यावेळी विवाह झाला त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे इ.स. १९३८ मध्येसाली [[हरीपुरा]] येथे होणा-या [[अखिल भारतीय कॉंग्रेस]] अधिवेशनाचे अध्यक्ष होणार हे निश्चित झाले होते. तेव्हा लग्नाची ही खाजगी बाब, त्यात ते ही एका ऑष्ट्रियन रोमन कॅथॉलिक युवतीशी, उघडपणे जाहीर करणे अकारण वादंग माजविणारे ठरण्याची भीती होती. म्हणूनही सुभाषचंद्रांनी हे लग्न गुप्तपणे केले असावे{{संदर्भ हवा}}.

प्रकृती स्वास्थ्यासाठी आणि ब्रिटीश सरकारने हद्दपार केले म्हणून सुभाषचंद्र इ.स. १९३३ मध्येसाली युरोपात गेले. तिथे व्हिएन्नात जून इ.स. १९३४ मध्ये एमिलीची व त्यांची पहिली भेट झाली. सरकारी अवकृपा आणि हवापालट म्हणून सुभाषचंद्र व्हिएन्नात आले असले तरी ते केवळ पर्यटक नव्हते. भारताची यथास्थिती युरोपातील देशांना कळावी म्हणून सुभाषचंद्रंनी व्हिएन्नात एक ऑफिस उघडले. त्याठीकाणी त्यांची सेक्रेटरी म्हणून एमिली शेंकल कामाला आली. तिची [[मातृभाषा]] जर्मन असली तरी तिला इंग्रजी ब-यापैकी येत होते. एमिलीचे कुटुंब सामान्य मध्यमवर्गीय होते. वडिलांना घरखर्चास हातभार लावता यावा म्हणून तिने सुभाषचंद्रांच्या सेक्रेटरीची ही नोकरी स्विकारलीस्वीकारली.

सुभाषचंद्रांनी एमिलीबरोबर डिसेंबर १९३७ मध्ये लग्न केले होते ते गुप्तपणे. युध्दकाळात एका जर्मन स्त्रीने भारतीयाबरोबर लग्न लावणे शक्यच नव्हते. एमिलीने हा संबंध तोडावा असा सल्ला तिला वकीलांनी दिला होता असे तिने नंतर एका दूरचित्रवाणीस दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. परंतु तिने हा सल्ला झुगारुन लावला व व [[हिंदू]] पध्दतीने फेब्रुवारी १९४२ मध्ये लग्न केले.<ref>The Sign of the Tiger by Rudolf Hartog, page 108</ref> त्यानंतर त्यांना एक मुलगी झालेली आहे तिचे नाव अनिता. जन्म २१ नोव्हेंबर १९४२ व्हिएन्ना.

८ फेब्रुवारी १९४३ ला पाणबुडीत बसताना सुभाषचंद्रांनी एमिलीचा निरोप घेतला ती त्या दोघांमधील अखेरची भेट. १८ ऑगष्ट १९४५ ला विमान अपघातानंतर सुभाषचंद्रांचा शेवट झाला. त्यानंतर १९९५ पर्यंत म्हणजे ५० वर्षे एमिली जिवंत होती.

सुभाषचंद्रांनी एमिलीबरोबर डिसेंबर इ.स. १९३७ मध्ये लग्न केले होते ते गुप्तपणे. युध्दकाळात एका जर्मन स्त्रीने भारतीयाबरोबर लग्न लावणे शक्यच नव्हते. एमिलीने हा संबंध तोडावा असा सल्ला तिला वकीलांनी दिला होता असे तिने नंतर एका दूरचित्रवाणीस दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. परंतु तिने हा सल्ला झुगारुन लावला व व [[हिंदू]] पध्दतीने फेब्रुवारी इ.स. १९४२ मध्ये लग्न केले.<ref>The{{स्रोत Signपुस्तक| ofशीर्षक the= Tiger byसाइन Rudolfऑफ Hartog, pageटायगर 108</ref>| त्यानंतरलेखक त्यांना= एकरूडॉल्फ मुलगीहार्टोग झालेली| आहेपृष्ठ तिचे= नाव१०८ | भाषा = इंग्लिश }}</ref> त्यानंतर त्यांना अनिता. (जन्म: २१ नोव्हेंबर, इ.स. १९४२; व्हिएन्ना.<br) />नावाची एक मुलगी झाली.
सुभाषचंद्र व एमिली यांनी एकमेकांना अनेक पत्रे लिहिली होती. सुभाषचंद्रांनी पाठविलेली पत्रे एमिलीने जपून ठेवली होती. जून १९९३ मध्ये एमिलीने हा अमोल ठेवा, तिचे पुतणे व शरदचंद्र बोसांचे पुत्र सिसिर बोस यांच्या स्वाधीन केला. समग्र सुभाष साहित्याचा भाग म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ही पत्रे ग्रंथरुपाने १९९४ साली प्रसिध्द केली आहेत.<ref>Letters to Emilie Schenkl 1934-1942, S.C.Bose</ref>

८ फेब्रुवारी इ.स. १९४३ लारोजी पाणबुडीत बसताना सुभाषचंद्रांनी एमिलीचा निरोप घेतला ती त्या दोघांमधील अखेरची भेट. १८ ऑगष्टऑगस्ट इ.स. १९४५ लारोजी विमान अपघातानंतर सुभाषचंद्रांचा शेवट झाला. त्यानंतर इ.स. १९९५ पर्यंतसालापर्यंत म्हणजे ५० वर्षे एमिली जिवंत होती.

सुभाषचंद्र व एमिली यांनी एकमेकांना अनेक पत्रे लिहिली होती. सुभाषचंद्रांनी पाठविलेली पत्रे एमिलीने जपून ठेवली होती. जून इ.स. १९९३ मध्ये एमिलीने हा अमोल ठेवा, तिचे पुतणे व शरदचंद्र बोसांचे पुत्र सिसिर बोस यांच्या स्वाधीन केला. समग्र सुभाष साहित्याचा भाग म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ही पत्रे ग्रंथरुपाने इ.स. १९९४ साली प्रसिध्द केली आहेत.<ref>Lettersलेटर्स toटू Emilieएमिली Schenklशेंकल 1934१९३४-1942१९४२, Sएस.Cसी.Bose बोस</ref>

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
<references/>

[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
{{DEFAULTSORT:शेंकल,एमिली}}
[[वर्ग:ऐतिहासिकऑस्ट्रियन व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय इतिहास]]

[[en:Emilie Schenkl]]