"सदस्य चर्चा:Sankalpdravid" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३१९ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (→‎उकडणे, वाफवणे व बॉयलिंग: clean up, replaced: कडुन → कडून)
 
संदिग्ध नावाच्या आपल्या मुद्द्याशी मी सहमत आहे. वास्त‍विक हा लेख मला धर्मापुरी या नावाने हवा आहे. पण धर्मापुरी हे पान पहिलेच आस्तित्वात आहे मी हा लेख धर्मापुरीकडे पुनर्निर्देशित केला होता पण त्यानंतर तो तिथे दिसलाच नाही म्हणून मी तो परत उलटवला यासंदंर्भात मी अभय नातू यांचे मार्गदर्शन मागवले होते पण मला उलगडा झाला नाही. कृपया आपण या समस्येवर उपाय सांगितल्यास आभारी राहिल. संतोष दहिवळ १५:२३, २२ एप्रिल २०११ (UTC)
 
==विकिप्रकल्प पक्षी==
नमस्कार, नवीन पक्षी चौकट आवडली तसेच पक्षी विषयाच्या नव्या विकिप्रकल्पाबद्दलही वाचले, अभिनंदन आणि धन्यवाद. एखाद्या लेखात नेमकी कोणती माहिती, कोणत्या क्रमाने हवी ते कळल्यास मी तशी माहिती लिहू शकेन. [[बुलबुल]] लेख बघावा, यातील माहितीप्रमाणे इतर पक्ष्यांच्या कुळाबद्दलही लिहावयाचे आहे. त्याबद्दलही काही सूचना असल्यास मला सांगावे, या लेखांची कच्ची माहिती तयार होत आहे. त्यातच योग्य बदल मी करू शकेन. पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) १०:१४, २३ एप्रिल २०११ (UTC)
१,८२०

संपादने