"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
[[Image:Ngc2024 med.jpg|thumb|250px|left|एनजीसी २०२४, ज्वाला तेजोमेघ]]
अनेक तेजोमेघांची निर्मिती आंतरतारकीय माध्यमात गुरूत्वीय अवपातामुळे होते. त्यातील वस्तू स्वतःच्याच गुरूत्वाकर्षणाखाली आकुंचन पावत असताना तारे मध्यभागी निर्माण होऊ शकतात, ज्यांचे [[अतिनील किरण]] आसपासच्या वायूंना आयनित करून त्यांना प्रकाशतरंगांवर दृष्टिगोचर करतात. अशा प्रकारच्या तेजोमेघांची उदाहरणे म्हणजे [[रोझेट्टे तेजोमेघ]] व [[पेलिकन तेजोमेघ]] होय. एच२ प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या या तेजोमेघांचा आकार मूळ वायंच्या मेघांच्या आकारावर अवलंबून असतो. हे असे प्रदेश आहेत की जिथे तार्‍यांची निर्मिती होते. या तार्‍यांना आदितारे म्हटले जाते.
 
 
काही तेजोमेघ हे अतिनवतार्‍यांच्या स्फोटांमुळे उद्भवलेले असतात. अतिनवतारे म्हणजे कमी आयुर्मानाच्या, प्रचंड वस्तुमानाच्या तार्‍याचा स्फोट. अतिनवतार्‍याच्या स्फोटामुळे त्यातील द्रव्य बाहेरच्या दिशेस फेकले जाऊन ऊर्जेमुळे ते आयोनित होतात व त्याच्यापासून ठोस वस्तूची निर्मिती होऊ शकते.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले