"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२८५ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
आपला प्रतिसाद न आल्याने मी पान उलटवले आहे तरी या समस्येवर उपाय सांगावा. संतोष दहिवळ १९:४८, २१ एप्रिल २०११ (UTC)
 
==नमस्कार==
खूप दिवसांनी लिहितोय, क्षमस्व. पक्षी विषयात भर पडते आहे. मी चढविलेले आवाज ऐकले का? काही सुधारणा हवी का? (कोणाचीही काही प्रतिक्रिया नाही, काम जमले नाही का?). पक्ष्यांचे कुळ या विषयावर लिहावयाचे आहे. एक नवा वर्ग '''पक्षीकुळ''' असा बनवावा का? की आणखी काही? मला न सुचल्याने तुम्हाला विचारीत आहे. असे लेख साधारण [[बुलबुल]] सारखे व्हावेत. त्याबद्दलही तुमचे मत सांगितल्यास सोयीचे होईल. सर्व पक्ष्यांची मराठी कुळ नावे मला अद्याप सापडलेली नाहीत. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) ०६:२९, २२ एप्रिल २०११ (UTC)
१,८२०

संपादने