"इ.स. १९७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: pdc:1977
छो clean up, replaced: Category: → वर्ग: (8)
ओळ २:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[फेब्रुवारी ७]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[सोयुझ २४]] हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
* [[मार्च २४]] - [[:Categoryवर्ग:भारतीय पंतप्रधान|भारताचे चौथे पंतप्रधान]] म्हणून [[मोरारजी देसाई]] यांचा शपथविधी
* [[मे २३]] - [[नेदरलँड्स]]मध्ये अतिरेक्यांनी रेल्वे गाडीतील प्रवाशांना धरले. अजुन एका गटाने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना धरले.
* [[जून ५]] - [[सेशेल्स]]मध्ये उठाव.
ओळ १४:
 
== जन्म ==
* [[मार्च २]] - [[अँड्रु स्ट्रॉस]], [[:Categoryवर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[जुलै ६]] - [[मखाया एन्टिनी]], [[:Categoryवर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[ऑगस्ट ८]] - [[मोहम्मद वासिम]], [[:Categoryवर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[सप्टेंबर १२]] - [[नेथन ब्रॅकेन]], [[:Categoryवर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[ऑक्टोबर २]] - [[जस्टीन केम्प]], [[:categoryवर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[फेब्रुवारी ११]] - [[फक्रुद्दीन अली अहमद]], भारताचे पाचवे राष्ट्रपती.
* [[मे ३]] - [[हमीद दलवाई]], संस्थापक, [[मुस्लीम सत्यशोधक मंडळ]]
* [[मे ५]] - [[लुडविग एर्हार्ड]], [[:Categoryवर्ग:जर्मन चान्सेलर|जर्मन चान्सेलर]].
* [[ऑगस्ट ३]] - [[मकारियोस तिसरा]], [[:Categoryवर्ग:सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष|सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष]].
* [[ऑगस्ट १६]] - [[एल्विस प्रेसली]], अमेरिकन गायक, अभिनेता.
* [[सप्टेंबर २६]] - [[उदयशंकर]], भारतीय नर्तक.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९७७" पासून हुडकले