"एप्रिल १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: kn:ಏಪ್ರಿಲ್ ೧೮, kv:18 кос му
छो →‎विसावे शतक: clean up, replaced: पियरे → पिएर
ओळ १३:
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[कॅलिफोर्निया]]त [[सान फ्रांसिस्को]] येथे [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यात व यामुळे लागलेल्या आगीत सगळे शहर उद्ध्वस्त. ३,००० ते ६,००० ठार, हजारो जखमी.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[टायटॅनिक]]मधील वाचलेले ७०६ प्रवासी घेउन [[आर.एम.एस. कार्पेथिया]] जहाज [[न्यूयॉर्क]]ला पोचले.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पियरेपिएर लव्हाल]] [[विची फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांच्या]] १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून [[जर्मनी]]तील [[हेलिगोलँड]] हे बेट उद्ध्वस्त केले.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[लीग ऑफ नेशन्स]] विसर्जित.
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१८" पासून हुडकले