"इ.स. १९६८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ksh:Joohr 1968
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: पियरे → पिएर
ओळ ८:
* [[एप्रिल ११]] - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष [[लिन्डन बी. जॉन्सन]]ने [[इ.स. १९६८चा नागरी हक्क कायदा|इ.स. १९६८च्या नागरी हक्क कायद्यावर]] सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
* [[एप्रिल २०]] - [[साउथ आफ्रिकन एअरवेझ]]चे [[बोईंग ७०७]] जातीचे विमान [[विंडहोक]] शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
* एप्रिल २० - [[पियरेपिएर ट्रुडु]] कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
* [[एप्रिल २४]] - [[मॉरिशियस]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] सभासदत्त्व.
* [[मे २२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] परमाणुचलित पाणबुडी [[यु.एस.एस. स्कॉर्पियन]] [[एझोर्स बेटे|एझोर्स बेटांजवळ]] ९९ खलाशी व अधिकार्‍यांसहित बुडाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९६८" पासून हुडकले