"इ.स. १९४५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ang:1945, pap:1945, tt:1945 ел
छो →‎जुलै-सप्टेंबर: clean up, replaced: पियरे → पिएर
ओळ ५१:
* [[जुलै २८]] - [[होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो]] [[पेरू देश|पेरू]]च्या राष्ट्राध्यक्षपदी.
* जुलै २८ - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] [[बी.२५]] प्रकारचे विमान [[न्यू यॉर्क]]मधील [[एम्पायर स्टेट बिल्डींग]]च्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
* [[जुलै ३१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[विची फ्रांस]]च्या पंतप्रधान [[पियरेपिएर लव्हाल]]ने [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांसमोर]] आत्मसमर्पण केले.
* [[ऑगस्ट २]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पॉट्ट्सडॅम संमेलन|पॉट्ट्सडॅम संमेलनाची]] सांगता.
*[[ऑगस्ट ६]] - अमेरिकेने [[जपान]]च्या [[हिरोशिमा]] शहरावर पहिला [[अणुबॉम्ब]] टाकला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४५" पासून हुडकले