"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
१७१५ मध्ये [[एडमंड हॅले]] याने सहा तेजोमेघांची यादी प्रकाशित केली. या शतकामध्ये हा आकडा संथपणे वाढत राहिला व १७४६ साली जीन-फिलिप द चिसॉ याच्या यादी ही संख्या २० वर पोचली होती (८ नव्या तेजोमेघांसह). १७५१-५३ च्या काळात निकोलास लुई द लाकायल याने [[केप ऑफ गुड होप]] येथून ४२ तेजोमेघ सूचिबद्ध केले, ज्यातील बरेचसे त्याकाळी अज्ञात होते. [[चार्ल्स मेसिए]] याने नंतर १७८१ मध्ये १०३ तेजोमेघ संकलित केले.
 
[[विल्यम हर्षेल]] व त्यांची बहीण कॅरोलिन हर्षेल यांच्या अथक प्रयत्नांमुळे नंतर तेजोमेघांची संख्या प्रचंड वाढली. त्यांची [http://books.google.com/books?id=0YMFAAAAQAAJ&pg=PA457&lpg=PA457&dq=Catalogue+of+One+Thousand+New+Nebulae+and+Clusters+of+Stars&source=bl&ots=5OLH1iqhm2&sig=Md3X-IEYA5_v6TVitMZIGC94-Kg&hl=en&ei=Im4LTYqcO5Ognwff75XUDg&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=4&ved=0CCcQ6AEwAw#v=onepage&q=Catalogue%20of%20One%20Thousand%20New%20Nebulae%20and%20Clusters%20of%20Stars&f=false एक हजार नवीन तेजोमेघ व तारकापुंजांची सूची] १७८६ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी आवृत्ती १७८९ मध्ये तर तिसरी व शेवटची ५१० नवे तेजोमेघ असलेली आवृत्ती १८०२ मध्ये प्रकाशित झाली. या कामात बर्‍याचदा विल्यम हर्षेलला तेजोमेघ म्हणजे न कळलेले तारकापुंज वाटत असत.
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले