"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ १३:
अज्ञात कारणांमुळे अल्-सुफी [[मृग तेजोमेघ{{!}}मृग तेजोमेघाची]] निरीक्षणे करण्यात अयशस्वी ठरला. नोव्हेंबर २६, १६१० रोजी निकोलास-क्लाऊडे फॅब्री द पेरिस्क याने दुर्बीण वापरून मृग तेजोमेघाचा शोध लावला. या तेजोमेघाचे निरीक्षण १६१८ मध्ये जोहान बाप्टिस्ट सायसॅट यानेदेखील केले होते. परंतु, या तेजोमेघावर सखोल संशोधन १६५९ मध्ये [[ख्रिस्तियान ह्युजेन्स]] याने करेपर्यंत झाले नाही, जो स्वतःस या तेजोमेघाचा शोधक माने.
 
१७१५ मध्ये [[एडमंड हॅले]] याने सहा तेजोमेघांची यादी प्रकाशित केली. या शतकामध्ये हा आकडा संथपणे वाढत राहिला व १७४६ साली जीन-फिलिप द चिसॉ याच्या यादी ही संख्या २० वर पोचली होती (८ नव्या तेजोमेघांसह). १७५१-५३ च्या काळात निकोलास लुई द लाकायल याने [[केप ऑफ्ऑफ गुड होप]] येथून ४२ तेजोमेघ सूचिबद्ध केले.
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले