"मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत २९ अमेरिकन डॉलर आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]च्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.
 
[[मॅक ओएस एक्स लायन]] ही ओएस {{लेखनाव}}नंतर प्रकाशित होईल. तिचे प्रकाशन एप्रिल२०११ तेमधील जूनउत्तर २०१०गोलार्धातील पर्यंतउन्हाळ्यात होईलअपेक्षित आहे.
== सिस्टिम आवश्यकता ==
* इंटेल प्रक्रियाकारासहित (प्रोसेसर) (आयए-३२) मॅक संगणक. कोअर सोलो व कोअर ड्यु सारखे "योनाह" प्रक्रियाकार फक्त ३२-बिट प्रणाल्या चालवू शकतात.