"पिंगळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: ml:പുള്ളി നത്ത്)
छो
 
==वास्तव्य==
{{लेखनाव}} पक्षी भारतभर सर्वत्र तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[म्यानमार]] या देशात आढळतो. याच्या रंग आणि आकारावरून किमान तीन उपजाती आहेत. {{लेखनाव}} निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात {{लेखनाव}} कमी आढळतो. तो रात्रीच्या वेळी [[बेडुक]], लहान [[पक्षी]], [[पाल|पाली]], [[उंदीर]], लहान पिले यांची शिकार करतो.
 
==खाद्य==
{{लेखनाव}} निशाचर पक्षी आहे; तो रात्रीच्या वेळी [[बेडुक]], लहान [[पक्षी]], [[पाल|पाली]], [[उंदीर]], लहान पिले यांची शिकार करतो.
 
==प्रजनन==
साधारणपणे [[नोव्हेंबर]] ते [[मार्च]]-[[एप्रिल]] हा काळ {{लेखनाव}} पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतीच्या छिद्रात, कडे-कपार्‍यात, छताजवळ मिळेल त्या साधनांनी बनविलेले किंवा दुसर्‍या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या तयार घरट्यात असते. मादी एकावेळी ३ ते ४ पांढुरक्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
 
==चित्रदालन==
[[Image:Spotted Owlet.ogg|thumb|center|200px|[[गोवा]] येथील पिंगळा आणि भेरा पक्षी]]
<gallery>
File:Spotted Owlet (Athene brama) at Kolkata I IMG 2200.jpg|
File:Spotted Owlet (Athene brama)- Pair in Foreplay at Bharatpur I IMG 5473.jpg|
</gallery>
 
[[Image:Spotted Owlet.ogg|thumb|center|200px|[[गोवा]] येथील पिंगळा आणि भेरा पक्षी]]
 
{{विस्तार}}
१,८२०

संपादने