"कबरा गप्पीदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: az:Qara çəkçəki
छोNo edit summary
ओळ १:
{{पक्षीचौकट|
==चित्रदालन==
|चित्र = [[File:SaxicolaCaprata.svg|नर100px|center]]
<gallery>
|मराठी नाव = {{लेखनाव}}
File:SaxicolaCaprata.svg|नर
|हिंदी नाव = काला पिद्दा
File:Pied Bushchat (Saxicola caprata) near Hyderabad W IMG 4904.jpg|नर
|संस्कृत नाव = कृष्णपीत स्थूलचंचू
File:Pied Bushchat (Saxicola caprata)- Female at Hodal I IMG 5887.jpg|मादी
|इंग्रजी नाव = Pied Bushchat
</gallery>
|शास्त्रीय नाव = Saxicola caprata
----
|कुळ = जल्पकाद्य (Muscicapidae)
मराठी नाव : कबरा गप्पीदास, दुरंगी गप्पीदास </br> हिंदी नाव : काला पिद्दा </br> संस्कृत नाव : कृष्णपीत स्थूलचंचू </br> इंग्रजी नाव : Pied Bushchat </br> शास्त्रीय नाव : Saxicola caprata
}}
----
कबरा गप्पीदासच्या शास्त्रीय नावातील Saxicola या शब्दाचा अर्थ पाषाणयुक्त प्रदेशात राहणारा असा होतो तर कबरा हा शब्द काळा आणि पांढरा हे दोन रंग असलेल्या पक्ष्यांसाठी योजला जातो. कबरा गप्पीदास हा साधारणपणे १३ सें. मी. आकाराचा, [[चिमणी|चिमणीपेक्षा]] लहान पक्षी असून नर आणि मादी वेग वेगळ्या रंगाचे असतात. कबरा गप्पीदास नराच्या पाठीचा रंग काळा असून पोटाचा भाग पांढरा आणि पंखावर पांढरा पट्टा असतो. तर तपकिरी-तांबुस रंगाची याची मादी असते.
 
==वर्णन==
कबरा गप्पीदासच्या शास्त्रीय नावातील Saxicola या शब्दाचा अर्थ पाषाणयुक्त प्रदेशात राहणारा असा होतो तर कबरा हा शब्द काळा आणि पांढरा हे दोन रंग असलेल्या पक्ष्यांसाठी योजला जातो. कबरा गप्पीदास{{लेखनाव}} हा साधारणपणे १३ सें. मी. आकाराचा, [[चिमणी|चिमणीपेक्षा]] लहान पक्षी असून नर आणि मादी वेग वेगळ्यावेगवेगळ्या रंगाचे असतात. कबरा गप्पीदास नराच्या पाठीचा रंग काळा असून, पोटाचा भाग पांढरा आणि पंखावर पांढरा पट्टा असतो. तर मादी तपकिरी-तांबुस रंगाची याची मादी असते.
 
कबरा गप्पीदासच्या शास्त्रीय नावातील Saxicola या शब्दाचा अर्थ पाषाणयुक्त प्रदेशात राहणारा असा होतो तर कबरा हा शब्द काळा आणि पांढरा हे दोन रंग असलेल्या पक्ष्यांसाठी योजला जातो.
 
==वास्तव्य/आढळस्थान==
कबरा गप्पीदास हा निवासी आणि हिवाळी स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो २५०० मी. उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागापासून मैदानी भागात [[भारत|भारतभर]] सर्वत्र आढळतो. तसेच [[बांगलादेश]], [[म्यानमार]], [[श्रीलंका]], [[पाकिस्तान]] या देशातही आढळतो. रंग आणि चोचीच्या प्रकारावरून याच्या किमान चार उपजाती आहेत.
 
शेतीचा प्रदेश, पाण्याजवळील झुडपी जंगले, गवताळ प्रदेश, डोंगराळ प्रदेश येथे राहणे कबरा गप्पीदास पसंत करतो.

==प्रजनन काळ==
[[फेब्रुवारी]] ते [[मे]] हा काळ कबरा गप्पीदासच्या वीणीचा हंगाम असून याचे घरटे [[गवत]], [[कापूस]], केस इ. साहित्य वापरून तयार केलेले असते. असे घरटे जमिनीत किंवा खडकाच्या छिद्रात लपलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ निळसर पांढर्‍या रंगाची त्यावर लाल-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. अंडी उबविण्याचे काम एकटी मादी करते तर घरटे बांधणे, पिलांना खाऊ घालणे ही कामे नर-मादी मिळून करतात.
 
==चित्रदालन==
<gallery>
File:Pied Bushchat (Saxicola caprata) near Hyderabad W IMG 4904.jpg|{{लेखनाव}} नर
File:Pied Bushchat (Saxicola caprata)- Female at Hodal I IMG 5887.jpg|{{लेखनाव}} मादी
</gallery>
 
{{DEFAULTSORT:गप्पीदास,कबरा}}
{{विस्तार}}
[[वर्ग:पक्षी]]