"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Momordica charantia Blanco2.357.png|thumb|right|200px|कारल्याचा वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
'''कारले''' (शास्त्रीय नाव: ''Momordica charantia'', ''मोमॉर्डिका कॅरेंशिया'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bitter Gourd'', ''बिटर गूर्ड'' ;) हा [[आशिया]], [[आफ्रिका]] व [[कॅरिबियन बेटे]] या [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधीय]] प्रदेशांमध्ये आढळणारा [[वेल]] आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
 
== वनस्पती ==
कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, पातळ आणि लांबट प्रतानांच्या आधाराने ही वेल वर चढते. *पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी. लांब सवृंतावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्के फळ गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी. लांब, निलंबी, विटीच्या आकाराचे व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
*कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात.
 
*कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, पातळ आणि लांबट प्रतानांच्या आधाराने ही वेल वर चढते. *पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात.
*फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी. लांब सवृंतावर येतात.
*कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्के फळ गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी. लांब, निलंबी, विटीच्या आकाराचे व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात.
*बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
== औषधी उपयोग ==
* कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.
* खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते.
* कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.
 
=== इतर उपयोग ===
* कारल्याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.
== संबधीत म्हणी ==
 
कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच.
== संबधीतसंबधित म्हणी ==
कडुकडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कारले" पासून हुडकले