"नागचाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हा आश्लेशा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. वर्ग :आराध्यवृक्ष [[वर...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Mesua ferrea.jpg|250px|right|thumb|नागचाफा]]
हा [[आश्लेशा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
हा [[आश्लेशा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ पेरिआ(Mesua ferrea) आहे. हे [[त्रिपुरा]] राज्याचे राज्यकीय पुष्प आहे.
== वनस्पती ==
*"नागचंपा', "नागकेशर' या प्रचलित नावांनी हा वृक्ष ओळखला जातो.
*हा वृक्ष उंच वाढणारा, सदाहरित असून, याची साल राखाडी, गुळगुळीत असते.
*पाने वैविध्यपूर्ण असतात.
*फुलांमध्ये मोठ्या चार पाकळ्या, गुच्छात पिवळ्या रंगाचे पुंकेसर असतात. या वृक्षास फुले उन्हाळ्यात येतात.
== लागवड ==
*बियाणे परिपक्व झाल्यानंतर ते लगेच पिशवीत टाकून रोपे करावीत.
== उपयोग ==
*बिया श्‍वसनाच्या विकारावरील औषधांत वापरतात.
*पुंकेसराना नागकेशर म्हणतात.
*रक्ती मूळव्याध, आव, अतिसार वगैरे विकारात होणारा अतिरक्तस्त्राव थांबवण्यासाठी रक्तस्तंभक म्हणुन हे वापरातात.
*लाकुड अत्यंत टणक असते, म्हणून त्याला सिलोन आयर्न वुड ट्री, असे ही नाव आहे.
== वावर ==
*मूळ स्थान म्यानमार, मलेशिया, श्रीलंका आणि भारत हे देश आहेत.
[[वर्ग :आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नागचाफा" पासून हुडकले