"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}[[चित्र:Bael03 FSPark Asit.jpg|300px|right|thumb|बेलफळ]]ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे English: Bael (Aegle marmelos) आहे.{{चित्र हवे}}याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने [[शिव|शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.
 
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.
 
हा[[चित्रा]]नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
 
 
 
[[वर्ग :आराध्यवृक्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेल" पासून हुडकले