"मोनॅको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: so:Monako
छो साचा:माहितीचौकट देश साच्यातील माविनि विषयक माहितीचे मराठीकरण using AWB
ओळ ३८:
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ६५,९२८
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|HDI_yearमाविनि_वर्ष = २००३
|HDIमाविनि = {{steady}} ०.९४६
|HDI_rankमाविनि_क्रमवारी_क्रमांक = १६वा
|HDI_categoryमाविनि_वर्ग = <span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''मोनॅको''' हा [[युरोप]]ातील एक नगर-[[देश]] आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: [[व्हॅटिकन सिटी]]). मोनॅकोच्या पूर्वेला [[भूमध्य समुद्र]] तर इतर तीन दिशांना [[फ्रान्स]] हा देश आहे तर मोनॅकोपासून [[इटली]] देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. [[मोनॅकोचा राजपुत्र आल्बर्ट दुसरा|आल्बर्ट दुसरा]] हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.
 
केवळ २.०२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती व खेळाडू स्थायिक झाले आहेत.
 
 
== संदर्भ ==
Line ६४ ⟶ ६३:
 
{{Link FA|af}}
 
[[ace:Monakô]]
[[af:Monaco]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोनॅको" पासून हुडकले