"माउंट अबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: पासुन → पासून (2) using AWB
ओळ १२:
[[चित्र:Nakki.JPG|thumb|200px|left|[[नक्की तलाव]]]]
 
[[नक्कीनखी तलाव]] हा माउंट अबू येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे.नक्की तलावाशेजारच्या टेकडीवर रघुनाथ मंदिर आणि महाराजा जयपूर यांचा राजवाडा आहे. या पर्वतावर अनेक [[हिंदू]] [[मंदिर|मंदिरे]] आहेत. यात अधरदेवी मंदिर पण आहे जे सलग दगडात कोरलेले आहे.[[गुरु शिखर]] पर्वताच्या टोकावर [[दत्तात्रेय|दत्तात्रेयाचे]] मंदिर पण आहे.माऊंट अबू वर [[विष्णु]]च्या पावलाचा ठसा आहे असा समज आहे.याव्यतिरिक्त, [[दुर्गा]] ,अंबिकामाता मंदिरेही येथे जवळच आहेत.
 
== कसे जाल? ==
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे [[अबू रोड]] आहे जे माउंट अबू गावापासुन आग्नेयेस २७ कि.मी. वर आहे.ते [[दिल्ली]] पालनपूर [[अहमदाबाद]] या रेल्वेमार्गावर आहे.[[भारत|भारताच्या]] बहुतेक मुख्य शहरांना जाण्यासाठी येथे रेल्वेसेवा आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/माउंट_अबू" पासून हुडकले