"जुलै १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:18. Juuli
ओळ २९:
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[व्हियेतनाम]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांत]] प्रवेश.
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[प्लान दि सांचेझची कत्तल]] - [[ग्वाटेमाला]]त २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[सान इसिद्रोची कत्तल]] - [[कॅलिफोर्नियातीलकॅलिफोर्निया]]तील [[सान इसिद्रो, कॅलिफोर्निया|सान इसिद्रो]] गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[बोयनोस एर्स]]मध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[कॅरिबिअन समुद्र|कॅरिबिअन समुद्रातील]] [[मॉँतसेरात]] द्वीपावरील [[सुफ्रीयेर ज्वालामुखी]]चा उद्रेक. राजधानी [[प्लिमथ, मॉँतसेरात|प्लिमथ]] उद्ध्वस्त.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[कॅनडा]]त [[साग्वेने नदी]]ला प्रचंड पूर.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पापुआ न्यू गिनी]]त [[त्सुनामी]]सदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बाल्टिमोर]] शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_१८" पासून हुडकले