"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: महानुभाव संप्रदायाच्या पंचकृष्णांपैकी श्री गोविंद प्रभू एक आहे...
 
छोNo edit summary
ओळ १:
महानुभाव संप्रदायाच्या पंचकृष्णांपैकी श्री '''गोविंद प्रभू''', एक आहेत. त्यांनाअर्थात '''गुंडम राऊळ''', किंवा(अन्य नावे: '''श्री प्रभू''' असेही;) म्हणतातहे महानुभाव संप्रदायातील एक गुरू होते. महानुभाव पंथीयसंप्रदायातील त्यांनापंचकृष्ण अवतारचसंकल्पनेत मानतातत्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरुप श्रीअवतारस्वरूप [[चक्रधरस्वामी]] यांचे ते गुरुगुरू होते. त्यांचंत्यांचे वास्तव्य [[अमरावती]]जवळील ऋद्धिपूर इथंइथे होतंहोते.
==गोविंदप्रभू चरित्र लीळा==
ज्याप्रमाणं लीळींच्या माध्यमातून [[लीळाचरित्र]] हे श्री चक्रधरस्वामी यांचं चरित्र प्रकटलं आहे, त्याप्रमाणं लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचं चरित्रही प्रकटलं आहे. या ग्रंथाचं नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा म्हणजे परमेश्वरानं सचेतनांशी केलेल्या क्रीडा हे समीकरण याही ठिकाणी गृहीत धरावं लागतं. श्री प्रभू हे अवतार स्वरुप असल्यानं त्यांच्याभोवती अद्भूततेचं एक वलय असल्याचं जाणवतं. या ग्रंथात 'राऊळ वेडे : राऊळ पिके' असा उल्लेख त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत आला आहे. पंथमान्यतेनुसार त्यांच्यामधील दैवी शक्तीही गृहीत धरावी लागते. असं असूनही त्यांच्याविषयीचे जे प्रसंग त्यांच्या या चरित्र ग्रंथात वर्णिले आहेत. त्यांच्यामधून त्यांच्या महात्मतेच्या खुणा प्रकटल्याशिवाय राहात नाहीत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केलं. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांपेक्षा अधिक लीळांतून श्री प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांनी कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच अभिव्यक्त होते.<ref>[http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1|qXeZ72qKNigwQ== डॉ. यु.म. पठाण]</ref>
 
स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच उपासना व भक्ती करुन आपला उद्धार करुन घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिलं. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असं वाटे. एका निराधार गर्भवती स्त्रीच्या घरी जाऊन ते ती स्त्री मोकळी होईपर्यंत तिची सेवा करतात. एका गावावर हल्ला होतो तेव्हा ते दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहून दोन्ही गावात समेट घडवितात. 'मातांगा विनवणी स्वीकारु' यासारख्या लीळेत ते स्पृश्यास्पृश्य भेद कसा पाळीत नाहीत, याचं वर्णन केलं आहे. त्या गावाच्या विहिरीवर अन्य वर्णीय दलितांना पाणी भरु देत नाहीत. आम्ही पाणीयेवीण मरत असो, अशी काकुळत ते लोक करतात. तेव्हा श्रीप्रभू त्यांच्यासाठी विहिर खणायला लावतात. यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रुढींवर प्रहार करुन ते सर्व समाज घटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात.
 
केशवनायका सारख्या यादवकालीन उच्च अधिकार्‍या पव्हेचे उदकपान करणारे श्री प्रभू मातांग पव्हेचं उदकपानही आवडीनं करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसंच सामान्य स्त्रियांचं अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचं अन्नही ते आवडीनं खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्यायचं समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणं-वागणं, हसणं-बोलणं, खाणं-पिणं याविषयी त्यांना कोणताच विधि-निषेध वाटत नाही.
 
वरील सर्व बाबी लक्षात घेता श्री प्रभू हे महाराष्ट्रातील आद्य समाज प्रबोधनकार होते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.<ref>[http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1|qXeZ72qKNigwQ== डॉ. यु.म. पठाण]</ref>
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
== गोविंदप्रभू चरित्रचरित्रलीळा लीळा==
{{बदल}}
ज्याप्रमाणंज्याप्रमाणे लीळींच्यालीळांच्या माध्यमातून [[लीळाचरित्र]] हे श्री चक्रधरस्वामी यांचंचक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटलंप्रकटले आहे, त्याप्रमाणंत्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचंप्रभूंचे चरित्रही प्रकटलं आहे. या ग्रंथाचंग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा म्हणजे परमेश्वरानं सचेतनांशी केलेल्या क्रीडा हे समीकरण याही ठिकाणी गृहीत धरावं लागतं. श्री प्रभू हे अवतार स्वरुप असल्यानं त्यांच्याभोवती अद्भूततेचं एक वलय असल्याचं जाणवतं. या ग्रंथात 'राऊळ वेडे : राऊळ पिके' असा उल्लेख त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत आला आहे. पंथमान्यतेनुसारसांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामधील दैवी शक्तीही गृहीत धरावी लागते. असंअसे असूनही त्यांच्याविषयीचे जे प्रसंग त्यांच्या या चरित्र ग्रंथातचरित्रग्रंथात वर्णिले आहेत., त्यांच्यामधून त्यांच्या महात्मतेच्यामाहात्म्याच्या खुणा प्रकटल्याशिवाय राहातराहत नाहीत {{संदर्भ हवा}}. त्यांनी आपलंआपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केलंकेले {{संदर्भ हवा}}. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता {{संदर्भ हवा}}. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांपेक्षातृतीयांशांहून अधिक लीळांतून श्रीगोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांनी कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच अभिव्यक्त होते.<ref>[http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1|qXeZ72qKNigwQ== डॉ. यु.म. पठाण]</ref>
 
स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच उपासना व भक्ती करुनकरून आपला उद्धार करुन घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिलं. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असंअसे वाटे. या लीळांमध्ये य्तांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ, एका निराधार गर्भवती स्त्रीच्या घरी जाऊन ते ती स्त्री मोकळी होईपर्यंत तिची सेवा करतात. एका गावावर हल्ला होतो, तेव्हा ते दोन्ही सैन्याच्या मध्येसैन्यांमध्ये उभे राहून दोन्ही गावातगावांत समेट घडवितात. 'मातांगामातंगा विनवणी स्वीकारु' यासारख्या लीळेत ते स्पृश्यास्पृश्य भेद कसा पाळीत नाहीत, याचंयाचे वर्णन केलं आहे. त्या गावाच्या विहिरीवर अन्य वर्णीयअन्यवर्णीय दलितांना पाणी भरुभरू देत नाहीत. "आम्ही पाणीयेवीण मरत असो", अशी काकुळतकाकुळती ते लोक करतात., तेव्हा श्रीप्रभूगोविंद प्रभू त्यांच्यासाठी विहिरविहीर खणायला लावतात. यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रुढींवर प्रहार करुनकरून ते सर्व समाज घटकांतसमाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात {{संदर्भ हवा}}.
 
{{दृष्टिकोन}}
केशवनायका सारख्याकेशवनायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकार्‍याअधिकार्‍याच्या पव्हेचे उदकपान करणारे श्रीगोविंद प्रभू मातांगमातंग पव्हेचं उदकपानही आवडीनंआवडीने करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसंचतसेच सामान्य स्त्रियांचंस्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचंघरचे अन्नही ते आवडीनंआवडीने खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्यायचंएकसारख्यायच समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणंराहणे-वागणंवागणे, हसणंहसणे-बोलणंबोलणे, खाणंखाणे-पिणंपिणे याविषयी त्यांना कोणताच विधि-निषेधविधिनिषेध वाटत नाही.
 
वरील सर्व बाबी लक्षात घेता श्रीगोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील आद्य समाज प्रबोधनकारसमाजप्रबोधनकार होते, असंअसे म्हणणंम्हणणे वावगंवावगे ठरणार नाही.<ref>[http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1|qXeZ72qKNigwQ== डॉ. यु.म. पठाण]</ref>