"न्यूट्रॉन तारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: en:Neutron star
छोNo edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}न्यूट्रॉन तारा''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Neutron star'', ''न्यूट्रॉन स्टार'' ;) हा मृत [[तारा|तार्‍याच्या]] अवशेषांपासून बनलेला खगोल आहे. तो प्रचंड वस्तुमानाच्या तार्‍याचा [[अतिनवतारा]] प्रकार २, प्रकार १ब व १क याप्रकारच्या स्फोटातून निर्माण होणार्‍या [[गुरुत्वीय अवपात|गुरुत्वीय अवपातामुळे]] निर्माण होऊ शकतो. सहसा हे तारे [[न्यूट्रॉन]] या विद्युतभार नसलेल्या परमाणुकणांचे बनले असतात.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Neutron stars|न्यूट्रॉन तारे}}
* {{संकेतस्थळ|http://www.saamana.com/2011/February/19/Link/FULORA2.HTM|दुसरा सूर्य: सत्य की मिथ्या - न्यूट्रॉन तारे, अतिनवतारे इत्यादींबद्दल माहिती|मराठी}}
 
 
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
[[वर्ग:तारे]]
 
[[ar:نجم نيوتروني]]