"जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "जॉन क्विन्सी ऍडम्स" हे पान "जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:John Quincy Adams.jpg|thumb|right|जॉन क्विन्सी ऍडम्स{{लेखनाव}}]]
'''जॉन क्विन्सी ऍडम्सअ‍ॅडम्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Quincy Adams'' ;) ([[११ जानेवारी]], [[इ.स. १७६७]] - [[२३ फेब्रुवारी]], [[इ.स. १८४८]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] सहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८२५ ते ४ मार्च, इ.स. १८२९ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अमेरिकी सिनेट व प्रतिनिधीगृह अशा दोन्ही सभागृहांत त्याला सदस्यत्वाची संधी मिळाली. अमेरिकेचा परदेशांतील वकील व राजदूत पदांचीही धुरा त्याने सांभाळली. अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष [[जॉन अ‍ॅडम्स]] व त्याची पत्नी आबिगेल अ‍ॅडम्स यांचा तो पुत्र होता.
 
== बाह्य दुवे ==