"जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: am:ጆን ኩይንሲ አዳምስ
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:John Quincy Adams.jpg|thumb|right|जॉन क्विन्सी ऍडम्स]]
'''जॉन क्विन्सी ऍडम्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Quincy Adams'' ;) ([[११ जानेवारी]], [[इ.स. १७६७]] - [[२३ फेब्रुवारी]], [[इ.स. १८४८]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] सहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८२५ ते ४ मार्च, इ.स. १८२९ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अमेरिकी सिनेट व प्रतिनिधीगृह अशा दोन्ही सभागृहांत त्याला सदस्यत्वाची संधी मिळाली. अमेरिकेचा परदेशांतील वकील व राजदूत पदांचीही धुरा त्याने सांभाळली. अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष [[जॉन अ‍ॅडम्स]] व त्याची पत्नी आबिगेल अ‍ॅडम्स यांचा तो पुत्र होता.
'''जॉन क्विन्सी ऍडम्स''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] सहावा राष्ट्राध्यक्ष होता.
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
{{कॉमन्स वर्ग|John Quincy Adams|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.whitehouse.gov/history/presidents/ja6.html|व्हाइट हाउस संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.nps.gov/adam/index.htm|''अ‍ॅडम्स नॅशनल हिस्टॉरिकल पार्क'' - अ‍ॅडम्स याला समर्पित राष्ट्रीय ऐतिहासिक उद्यानाचे संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
 
{{विस्तार}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:अ‍ॅडम्स,जॉन क्विन्सी}}
 
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|ऍडम्स, जॉन क्विन्सी]]
[[वर्ग:इ.स. १८४८ मधील मृत्यू|ऍडम्स, जॉन क्विन्सी]]
 
[[am:ጆን ኩይንሲ አዳምስ]]