"बालविवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
लग्न लागायच्या वेळी जर [[वधू]] किंवा [[वर]] यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो.
[[वधु]] किंवा [[वर]] नमुद केलेल्या वयापेक्षा कमी वयाचे असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. तेरा-चौदाव्या वर्षी लग्न होऊन आलेल्या या मुलींचा लैंगिक विकासही पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना [[गर्भधारणा]] होते. बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेलं शरीर, घरातल्या कामाचं ओझं आणि त्यात अपुरं पोषण.. या सार्‍याचे परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर दिसल्याशिवाय राहात नाहीत.
 
[[वधु]] किंवा [[वर]] नमुद केलेल्या वयापेक्षा कमी वयाचे असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. तेरा-चौदाव्या वर्षी लग्न होऊन आलेल्या याझालेल्या मुलींचा लैंगिक विकासहीविकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना [[गर्भधारणा]] होते.झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेलंनसलेले शरीर, घरातल्या कामाचंकामाचे ओझंओझे आणि त्यातत्यातच अपुरंअपुरे पोषण.. या सार्‍याचेसा्र्‍यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर दिसल्याशिवायझाल्याखेरीज राहात नाहीत.
लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसं ज्ञान या मुलींना नसतं. [[कुटुंबनियोजन]], [[गर्भधारणा]] आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधी आपलं बाळ जगात येण्याआधीच गमावावं लागतं, कधी त्यांच्या बळाचा जन्म होताच मृत्यू होतो, कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात ही मुलं मृत्युमुखी पडतात.
 
लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसंपुरेसे ज्ञान या मुलींना नसतंनसते. [[कुटुंबनियोजन]], [[गर्भधारणा]] आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधीकधीकधी आपलंआपले बाळ जगात येण्याआधीच गमावावं लागतंयेण्याआधी, कधी त्यांच्याजन्मानंतर बळाचालगेच, जन्म होताच मृत्यू होतो,तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात ही मुलं मृत्युमुखीगमवावे पडतातलागते.
 
 
==== बालविवाह प्रतिबंध कायदा: २००६ ====
 
या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधीततत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे.
विवाहासाठी कायदेशीर वय:
१. मुलीसाठी किमान १८ वर्षे
२. मुलासाठी किमान २१ वर्षे
 
==== बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी ====
==== बालविवाह म्हणजे काय ====
 
*वधु किंवा वर नमुद केलेल्या वयापेक्षा कमी वयाचे असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो.
*याबालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी पूर्ण राज्यासाठी किंवा विभागनिहाय एक वा अनेक व्यक्तींची 'बालविवाह प्रतिबंध अधिकारी' म्हणून नेमणूक करण्यात येते. तसेच शासन त्या त्या विभागातील समाजसेवक संस्था, ग्रामपंचायतग्रामपंचायती, सरकारी कार्यालयकार्यालये, गैरसरकारी संस्था यांना बालविवाह प्रतिबंध अधिकार्‍यास मदत करावी अशी विनंती करुकरू शकते.
 
==== बालविवाह प्रतिबंध अधिकार्‍याची कर्तव्ये ====
* बालविवाह पूर्णपणे रोखणे.
* या कायद्याचे पालन न करणार्‍या व्यक्तीविरुध्दव्यक्तीविरुद्ध पुरावे गोळा करून योग्य ती कार्यवाही करणे.
* बालविवाहाचे दुष्परीणामदुष्परिणाम सांगून समाजात त्यामुळे समाजात होणार्‍या घातक परीणामाबद्दलपरिणामांबद्दल जाणीव निर्माण करणे,आणि जनजागृती निर्माण करणे.
* या कायद्यातील नियमांचे कडक पालन करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकार्‍यास पोलीस निरीक्षकांना असलेले अधिकार प्रदान करता येतात.
 
==== बालविवाह जबरदस्तीने झाल्यास ====
* जर बालवधू वा बालवर यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर तो विवाह रद्दबातल करण्यासाठी संबंधीतसंबंधित वर वा वधू जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकतात.
* असा अर्ज दाखल करताना जर अर्जदार वर वा वधूचे वय किमान कायदेशीर वयापेक्षा कमी असल्यास थोडक्यात अर्जदार सज्ञान नसल्यास अर्जदाराला असा खटला त्याच्या पालकांच्या किंवा मित्राच्याद्वारे व बालविवाह प्रतिबंध अधिकार्‍याच्या सोबत दाखल करावा लागतो.
* हा अर्ज बालविवाह झाल्यापासून अर्जदार वर असल्यास वयाच्या २३ वर्षापर्यंत व वधू असल्यास वयाच्या २० वर्षापर्यंत केव्हाही दाखल करू शकतात.
* या अर्जानंतर संबंधीतसंबंधित बालविवाह रद्दबातल झाल्याचा आदेश देताना न्यायालय सोबतच दोन्ही पक्षाकडून विवाहाच्या वेळी दिल्या गेलेल्या दागदागीनेदागदागिने, रोख रक्कम, व इतर भेटवस्तू इत्यादी सर्व गोष्टी किंवा त्या वस्तुंचीवस्तूंची किंमत पैशाच्या स्वरूपात ज्याची त्याला परत करावी हा आदेश देईल. मात्र असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेईल.
* विवाह रद्दबातल झाला असा आदेश देतांनाच न्यायालय वर मुलाला वा त्याचे वय २१ वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या पालकांना, वधूचा पूर्नविवाहपुनः विवाह होईपर्यंत तिच्या निर्वाहासाठी विशेष भत्ता देण्याचे व तिच्या राहण्याची योग्य सोय करण्याची जबाबदारी संबंधीही आदेश देईल.
* हा निर्वाहभत्ता एक रकमी असावा किंवा मासीकमासिक असावा. याबाबत निर्णय घेतांना न्यायलयन्यायालय दोन्ही पक्षांची परिस्थिती व जीवनमान लक्षात घेईल.
* बालविवाह जरी रद्दबातल झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरस असते.
* बालविवाहातून झालेल्या संततीचा ताबा व निर्वाह खर्च यांचे आदेश दोन्ही पक्षांची परिस्थिती व संततीचे हित लक्षात घेऊन न्यायालय देईल.
 
==== अर्ज कुठे करता येईल ====
* जिथे वादी राहतो किंवा
* जिथे प्रतिवादी राहतो किंवा
* जिथे त्यांचा विवाह संपन्न झाला किंवा
* जिथे विवाहानंतर ते एकत्र राहत होते
यापैकी कोणत्याही एका जिल्हा दिवाणी न्यायालयात
 
==== शिक्षा ====
* १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूसोबतबालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजूरीचीमजुरीची कैद आणि रु. एक लाख पर्यंतलाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होवूहोऊ शकतेशकतात.
*जाणिवपूर्वक जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणार्‍यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणार्‍यास किंवा प्रोत्साहन देणार्‍यास दोन वर्षापर्यंत सक्त मजूरीचीमजुरीची कैद आणि रु.एक लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होवूहोऊ शकतेशकतात.
* बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले केल्यासनाहीत, वा जे अशा विवाहात सामील झालेतझाले होते अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजूरीचीमजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होवूहोऊ शकतो. मात्र संबंधीतसंबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही.
 
==== रोखण्यासाठी उपाय ====
* कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती मिळाल्यासमिळाली तर सदर न्यायालय त्या बालविवाहास मनाई करणारा आदेश जारी करू शकते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंध अधिकार्‍याप्रमाणे सर्व अधिकार असतात.
* असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय सर्व पक्षांची बाजू ऐकून घेईल.
* तसेच एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर सामुहिकसामूहिक बालविवाहाची प्रथा असेल तर असे सामुहिकसामूहिक बालविवाहास प्रतीबंधप्रतिबंध करण्यासाठी न्यायालय योग्य कार्यवाही करून मनाई हुकूम जारी करू शकते.
* वरील प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी मनाई हुकूमाचेहुकमाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणार्‍या पुरुषांना दोन वर्षापर्यंतच्या सक्त मजूरीचीमजुरीची कैद व रुपये एक लाखापर्यंत दंड ही शिक्षा हाऊहोऊ शकते. पण गुन्हेगार स्त्रियांना फक्त दंड होवूहोऊ शकतो.
* तसेच मनाई हुकूमाचेहुकमाचे उल्लंघन करून केलेले बालविवाह पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात.
* या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बालविवाह" पासून हुडकले