"सूर्यसिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: en:Surya Siddhanta
छोNo edit summary
ओळ १:
सूर्य सिध्दान्त हा प्राचीन खगोलशास्त्रावरील ग्रंथ आहे.
सूर्य सिध्दान्त हा ग्रंथ स्वतः [[सूर्य देवता|सूर्याने]] दिलामयासुराला कृतयुगाच्या शेवटी कथन केला, असे एक पौराणिक मत आढळते. तर आधुनिक मतानुसार सूर्यसिध्दान्त याचा लेखक माहिती नाही. किंवा लेखक कोण याविषयी मतभिन्नता आढळते असे म्हणता येईल. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. म्हणून या ग्रंथावर, '[[ग्रीक]] किंवा मेसापोटामिया येथील तत्त्वज्ञांची भारतीय प्रत' असा आक्षेप घेतला जाऊ शकत नाही, असे मानणारा एक मतप्रवाह आहे. इस.पूर्व तिसर्‍या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. [[पैतमाह सिध्दान्त]], [[पौलिश सिध्दान्त]] आणि [[रोमक सिध्दान्त]] या ग्रंथात याचा उल्लेख आहे. तसेच [[वराह मिही]]र आणि [[आर्यभट्ट]] यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळतात.
 
== स्वरूप ==