"ताराबाई मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''{{PAGENAME}}ताराबाई मोडक''' (जन्मदिनांक अज्ञात - [[३१ ऑगस्ट]] [[इ.स. १९७३]]) ह्या मराठी शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या [[भारत|'भारताच्या]] मॉंटेसोरी’ आणि देशातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या.
==जन्म आणि बालपण ==
ताराबाईंचा जन्म [[इंदूर]]चा आणि [[बालपण]]ही तिथेच गेले. [[आई]] आणि [[वडील]] प्रार्थना समाजाचे अनुयायी. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी [[पुनर्विवाह]] केला. [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या.
ओळ ९५:
शिशुविहार म्हणजे एक घर आहे. येथे शिक्षक, शिपाई व मुले यांच्यात प्रेमाचे, आपुलकीचे नाते निर्माण झालेले असते. एकदा एक मुलगा रडत असताना त्याने शांत राहावे म्हणून 'तू सारखा रडत असल्याने माझा कान दुखतो,' असे ताईंनी सांगितले. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या एका विद्याथिर्नीने ते ऐकले. दुसऱ्या दिवशी शाळेला निघताना तिने आईजवळ तेलाची बाटली दे, असा हट्ट धरला. आईलाही काही कळेना. मुलीच्या आग्रहाखातर त्या तेलाची बाटली घेऊन आल्या.
 
शिशु विहारामध्ये दोन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लागावी , यासाठी शिशु-बँकेची योजना आहं. ही ऐच्छिक असते. मुलांचे बचत खाते असते. त्यांना पासबुक दिले जाते. मुले आपल्याला मिळणारे बक्षिसाचे पैसे, खाऊचे पैसे त्यात जमा करतात. मुलांनी जमा केलेल्या पैशांवर रीतसर व्याज दिले जाते. हे खाते केव्हाही बंद करण्याची मुभा मुलांना असते. पण जी मुले 10१० वीपर्यंत यात पैसे साठवतात, त्यांना शाळा सोडून जाताना कॉलेजला जाण्यासाठी आवश्यक असलेल्या फीसाठी एकरकमी हे पैसे मिळू शकतात. कित्येक मुलांनी आजपर्यंत या आमच्या सोयीचा फायदा करून घेतला आहे.
 
दुसरा उपक्रम म्हणजे पालकांसाठी. आमच्या बालमंदिरात तळागाळातील मुलेही प्रवेश घेतात. त्यातल्या कित्येक मुलांचे पालक निरक्षर असतात. त्यांच्यासाठी बालमंदिरातील आमच्या शिक्षकांनी साक्षरतेचा वर्ग सुरू करून आपली पालकांची आणि समाजाची असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे.
 
 
==बाह्य दुवे==
{{DEFAULTSORT:मोडक,ताराबाई}}
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:मराठी शिक्षणतज्ज्ञ]]