"बोंबील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Bombil.jpg|thumb|right|300px|बोंबील]]
'''बोंबील''' (शास्त्रीय नाव: ''Harpadon nehereus'', ''हार्पेडन नीहेरस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bombay duck'', ''बाँबे डक'' ;) या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात कच्च्ह पासून[[कच्छ|कच्छापासून]] मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग्, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या[[बंगालचा उपसागरातउपसागर|बंगालच्या सुद्धाउपसागरातसुद्धा]] मिळतो. ब्रिटीश राजवटीत हा मासा इंग्रजीत बाँबे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्ती बाबदबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.
 
हा मासा ताजा तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबीलांना बोली भाषेतबोलीभाषेत काड्या म्हटले जाते.
 
 
हा मासा ताजा तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबीलांना बोली भाषेत काड्या म्हटले जाते.
[[वर्ग:मासे]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बोंबील" पासून हुडकले