"सेल्युलर नेटवर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३६:
==२.५ वी पिढी==
ही पिढी ३ ऱ्या आणि दुसऱ्या पिढीतील विकासाचा टप्पा म्हणून मानली जाते. २ ऱ्या पिढी मध्ये विकासाचा मुख्य उद्देश ध्वनी लहरींच्या देवाण-घेवाणीशी निगडीत होता. ध्वनीव्यतिरिक्त डेट्याची देवाण -घेवाण (ध्वनीतर डेटा संचरण) हा दुय्यम मुद्दा होता. पण ग्राहकांची ध्वनीव्यतिरिक्त माहितीच्या देवाण -घेवाणीची गरज वाढू लागली. अशाप्रकारे असलेल्या तंत्रज्ञानातच बदल करून विकासकांनी नवीन तंत्राचा विकास केला. जीएसएमच्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात [[जीपीआरएस]] (जनरल रेडिओ पॅकेट सर्व्हिस) आणि [[ईडीजीई]] (एन्हान्स्ड डेटारेट्स फॉर जीएसएम इव्होल्यूशन) ही तंत्रे २.५ व्या पिढीशी निगडीत आहेत. त्याच बरोबर सीडीएमएच्या परिवारात १एक्स आरटीटी या तंत्रज्ञानाचा समावेश होतो.
 
==३ री पिढी==
मुळात दुसर्‍या पिढीने ध्वनीवहना बरोबरच मर्यादित ध्वनीतर माहितीच्या तंत्रज्ञानाचा विकास केला. त्यानंतर मात्र दिवसागणिक ध्वनीतर माहितीच्या देवाण-घेवाणीची गरज वाढू लागली. या महत्वाच्या कारणाकरिता पुढच्या पिढीच्या विकासाचा ढाचा तयार करण्यात आला. तिसरी पिढी UMTS ( universal Mobile Telecommunication Service) या नावाने ओळखली जाते. तिसर्‍या पिढीचा पहिला मसुदा १९९२ साली [[ITU]] (International Telecommunication Union) नी सादर केला. मुख्यत: या संपूर्ण विकासाची दिशा जागतिकपातळीवर एक प्रामाणिकरण असण्याशी निगडीत होती. त्याच सुमारास विद्युत-चुंबकीय लहरींच्या वापरासाठी [[W-CDMA]] (Wideband Code Division Multiple Access) या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले गेले.
 
== हे ही पाहा ==