"रानिल विक्रमसिंघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: de, fr, pl, ru, si, sv, ta, zh; cosmetic changes
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Ranil At UNP Office.jpg|thumb|right|180px|{{लेखनाव}} (इ.स. २०१०)]]
'''रानिल विक्रमसिंघे''' ([[सिंहला भाषा|सिंहला]]: රනිල් වික්‍රමසිංහ ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: ரணில் விக்கிரமசிங்க ; [[रोमन लिपी]]: ''Ranil Wickremasinghe'' ;) ([[२४ मार्च]], [[इ.स. १९४९]] - हयात) हा [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] राजकारणी आहे. ७ मे, इ.स. १९९३ ते १९ ऑगस्ट, इ.स. १९९४ आणि ९ डिसेंबर, इ.स. २००१ ते ६ एप्रिल, इ.स. २००४ या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता. तो नोव्हेंबर, इ.स. १९९४ पासून१९९४पासून युनायटेड नॅशनल पार्टीचा अध्यक्ष आहे. ऑक्टोबर, इ.स. २००९मध्ये तो ''संयुक्त राष्ट्रीय आघाडी'' या राजकीय पक्षांच्या आघाडीगटाचा नेता म्हणून नेमला गेला.
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.parliament.lk/handbook_of_parliament/prime_ministers.jsp|श्रीलंका संसदेचे संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.ranil-wickremesinghe.com/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
 
{{श्रीलंकेचे पंतप्रधान}}
{{DEFAULTSORT:विक्रमसिंघे,रानिल}}
 
[[वर्ग:श्रीलंकेचे पंतप्रधान]]