"ऊर्मिला मातोंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव = ऊर्मिला मातोंडकर
| जन्म_दिनांक = [[फेब्रुवारी ४]], [[इ.स. १९७१]]
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = हिंदी [[चित्रपट]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[marathi]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''ऊर्मिला मातोंडकर''' ([[फेब्रुवारी ४]], [[इ.स. १९७४]]: [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) ही [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. [[मराठी भाषा|मराठी भाषक]] कुटुंबात जन्मलेल्या ऊर्मिलेने इ.स. १९८० साली ''कलयुग'' नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर इ.स. १९९१ साली पडद्यावर झळकलेल्या ''नरसिंहा'' या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरूणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. तिने अभिनय केलेले ''रंगीला'' (इ.स. १९९५), ''जुदाई'' (इ.स. १९९७) आणि ''सत्या'' (इ.स. १९९८) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. तिने हिंदी चित्रपटांसोबत [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत.
'''ऊर्मिला मातोंडकर''' ([[फेब्रुवारी ४]], [[इ.स. १९७४]]:[[मुंबई]] - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
* {{आय.एम.डी.बी. नाव|0007107|{{लेखनाव}}}}
 
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री|मातोंडकर, ऊर्मिला]]
{{DEFAULTSORT:मातोंडकर,ऊर्मिला}}
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री|मातोंडकर, ऊर्मिला]]
 
[[da:Urmila Matondkar]]