"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो साचा:माहितीचौकट पदाधिकारी साच्यातील शुद्धलेखन दुरुस्त्या using AWB
ओळ ७:
| मागील =
| पुढील =
| जन्म_तारीखजन्मदिनांक =
| जन्म_स्थानजन्मस्थान =
| मृत्यु_तारीखमृत्युदिनांक =
| मृत्यु_स्थानमृत्युस्थान =
| पार्टीपक्ष = [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| पत्नी =
| आपत्येअपत्ये =[[समीर भुजबळ]]
| निवास =
| मतदारसंघ = [[येवला (विधानसभा मतदारसंघ)|येवला]]
ओळ ३५:
}}
{{विद्यमान मंत्री
|नाव=[[छगन भुजबळ]]
|मंत्री = उपमुख्यमंत्री
|खाते= सार्वजनिक बांधकाम, विशेष सहाय्य
ओळ ४३:
 
भुजबळांनी आपले राजकीय जीवनाची सुरुवात [[शिवसेना]] पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडुन [[काँग्रेस पक्ष|काँग्रेस पक्षात]] प्रवेश केला. १९९९ मध्ये [[शरद पवार|शरद पवारांनी]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची]] स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षाचे नेते बनले.
 
 
==जीवन परिचय==
Line ५० ⟶ ४९:
१५ ऑक्टोबर, १९४७, नाशिक. मुंबईतील व्ही. जे. टी. आय.मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका. तरुणपणीच त्यांनी शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केला. अगदी सुरुवातीपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस घेतला.
 
* १९७३ मुंबई महापालिकेवर निवड. १९७३ ते ८४ महापालिकेत विरोधी पक्षनेता. १९८५ मध्ये मुंबईचे महापौर. १९९१ मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापौर. विविध नागरी सुधारणा कार्यक्रम तळमळीने राबविण्यात पुढाकार. मुंबईतील हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण करण्यात पुढाकार.
 
* मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम. वांदे, मुंबई येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
 
* १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
 
* १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.
 
* म.फुले समता परिषदेची स्थापना.
 
* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.
 
==आवड==
Line ६७ ⟶ ६६:
==योगदान==
त्यांनी दैवत (१९८५) आणि नवरा बायको (१९९०) या दोन मराठी चित्रपटांची निमिर्तीही केली.
 
 
 
==संपर्क==
Line ७४ ⟶ ७१:
मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगाव, मुंबई-४०००१०.
*शासकीय निवासस्थानाचा पत्ता -
रामटेक, नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४००००६. (दूरध्वनी : मंत्रालय कार्यालय - २२०२५०१४ आणि २२०२४०१, फॅक्स २२०२४८७३,
*निवासस्थान-
रामटेक २२६३०६४० आणि २२६३१६८८).
 
==बाह्य दुवे==
[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-4668465,prtpage-1.cms | महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील त्याच्यांवरील लेख]
 
[[वर्ग:मराठी राजकारणी|भुजबळ, छगन]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|भुजबळ, छगन]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य|भुजबळ, छगन]]
[[वर्ग: मुंबईचे महापौर]]
 
[[en:Chhagan Bhujbal]]
"https://mr.wikipedia.org/wiki/छगन_भुजबळ" पासून हुडकले