"सदस्य चर्चा:Mahitgar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७९२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १२:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)
 
==नमस्कार==
तुम्हाला किंवा अन्य कोणालाही दुखविण्याचा किंवा त्रास देण्याचा माझा हेतु नव्हता आणि नाही. मी मोरनाची बद्दल चावडीवर वाचल्याचे म्हटलेले नाही. विदर्भाची दखल घ्यावी असेही अपेक्षीत नाही. नाहीतर मी गेल्या किती दिवसात किती लिखाण काम केले ते तुम्ही पाहू शकता. मी माझी जाहिरातही करीत नाहीये तसेच अन्य कोणी स्वतःच किती संपादने केली त्याबद्दल लिहितात आणि स्वतःच स्टार लावतात किंवा मागतात, तसेही मी केलेले नाही. भटकणे जास्त असल्याने मी गेल्या कित्येक दिवसात विकिसाठी लिहू शकलेलो नाही. त्यामुळे मला संदर्भ सापडल्याबरोबर मी प्रश्नाचा स्रोत पाहत बसण्यापेक्षा उत्तर लिहिले. यात काही चूक झाली असेल तर क्षमस्व. पुन्हा नाही लिहिणार. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) ०६:१६, ९ एप्रिल २०११ (UTC)
१,८२०

संपादने