"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६७१ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १२:२३, ६ एप्रिल २०११ (UTC)
 
==नमस्कार==
खूप आधी विकिवर '''मोरनाची''' म्हणजे काय असा प्रश्न पाहिल्याचे आठवते. प्रश्न कोणी विचारला होता ते आठवत नाही, त्याचा संदर्भ येथे देत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मृग नक्षत्र लागल्यावर जंगलातील गवताळ भागात [[मोर]] जमा होतात. अशा ठिकाणचे गवत साफ करून रिंगण तयार केले जाते. या रिंगणात अनेक नर नाचतात, मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. या जागेला मोरनाची असे म्हणतात. पक्ष्यांचा अभ्यास करतांना मी हे पाहिले आहे. [[विदर्भ|विदर्भात]] याला मोरनाची असे म्हणतात, अन्यत्र काही वेगळे नाव असल्यास माहीत नाही. '''संदर्भ''' [[मारुती चितमपल्ली]] यांचे '''रानवाटा''' पुस्तक, प्रथमावृत्ती १९९१, पा. क्र. १४४. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) ११:४०, ८ एप्रिल २०११ (UTC)
१,८२०

संपादने