"मध्यपूर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:GreaterMiddleEast1.png|right|400 px]]
'''मध्यपूर्व''' हाहे [[पृथ्वी]]वरील एक एक भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात कोणत्या देशांचा समावेश आहे किंवा कोणते देश समाविष्ट करावे याबद्दल काही निश्चित धोरण नसले, तरी मध्यपूर्वेत साधारणपणे भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील नैर्‌ऋत्य [[आशिया]]तील, लगतच्या [[यूरोप]]मधील व [[आफ्रिका|आफ्रिकेच्या]] उत्तर भागातील काही देश गणले जातात. इजिप्त, इराक, इराण, इस्रायल, ओमान, कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, येमेन, लिबिया, लेबानन, संयुक्त अरब अमिराती, सिरिया, सुदान, सौदी अरेबिया ही सर्व अरब राष्ट्रे, तुर्कस्तान आणि सायप्रस ही अर्ध-युरोपियन राष्ट्रे, आणि अल्जीरिया, मोरोक्को, ट्यूनिशिया या आफ्रिकी देशांचा स्थूलपणे, मध्यपूर्वेत समावेश होतो.
 
{| border="1" cellpadding="4" cellspacing="0" style="border:1px solid #aaa; border-collapse:collapse; font-size:90%;width:80%;"