"कंबरमोडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नाव-भाषांतर, replaced: काढुन → काढून
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
{{विस्तार}}
 
[[File:Kambarmodi (Tridax procumbens).jpg|thumb|150px|right|{{लेखनाव}}]]
 
'''{{लेखनाव}}''' (इं:Tridax procumbens) ही एक लहान [[वनस्पती]] आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते.{{चित्र हवे}} या वनस्पतीच्या पानात [[आयोडीन]] जास्त प्रमाणात असते.{{संदर्भ हवा}} [[पाय|पायास]] ठेच लागुन,वा कोणत्याही प्रकारे [[जखम]] झाली असता,या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे [[निर्जंतुकीकरण]] होते व ती पिकत नाही., जखमेस [[खपली]] धरते.
 
ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी औषधी वनस्पती आहे. {{लेखनाव}} वेलासारखी पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. याला थोडाही धक्का लागला तर ती कुठुनही तुटते.
 
वनस्पतीच्या पानांपासून देठ वेगळे होवून ते उंच वाढते. पोपटी-हिरव्या रंगाच्या देठाला बिना वासाचे एक फूल लागते. (चित्र पहा) काही दिवस फूल राहिल्यावर ते वाळते आणि तेथे गडद काळ्या-तपकिरी रंगाच्या बिया उरतात. या बिया हवेच्या झोतासह सर्वत्र पसरतात.
 
ही वनस्पती कमी पाण्याच्या भागात, मोकळ्या माळरानात, शेतीच्या जवळच्या भागात लवकर वाढणारी, दुर्लक्षित वनस्पती आहे. ही वनस्पती समूळ नष्ट केल्यासही परत परत उगवते.
 
 
==चित्र दालन==
<gallery>
File:Tridax.JPG|
File:Starr_060721-9562_Tridax_procumbens.jpg|
Image:Coat buttons (Tridax procumbens) in Hyderabad, AP W IMG 7088.jpg|
Image:Crimson Tip (Colotis danae) on Coat buttons (Tridax procumbens) in Hyderabad, AP W IMG 7084.jpg|
</gallery>
 
{{विस्तार}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
[[en:Tridax procumbens]]
[[fr:Tridax procumbens]]
[[id:Gletang]]
[[te:గడ్డి చామంతి]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कंबरमोडी" पासून हुडकले