"सिग्मुंड फ्रॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
WikitanvirBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: cdo:Să̤-gáh-mūng Hók-lèu-dáik |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Sigmund Freud LIFE.jpg|right|thumb|
'''सिग्मुंड फ्रॉइड''' (मराठी लेखनभेद: '''जिग्मुंड फ्रॉइड''', '''सिग्मंड फ्रॉइड''' ; [[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Sigmund Freud'' ;) ([[६ मे]], [[इ.स. १८५६]] - [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९३९]]) हा [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]] मज्जाशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ होता. याने विश्लेषणात्मक [[मानसशास्त्र|मानसशास्त्रात]] पायाभूत संशोधन केले.
वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी [[लैंगिक आकर्षण]] नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असायला असणार. असे [[लैंगिक आकर्षण|लैंगिक आकर्षणाचे]] काही कारणाने प्रकटीकरण होऊ शकले नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. असा विचार
▲वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी [[लैंगिक आकर्षण]] नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असायला असणार. असे [[लैंगिक आकर्षण|लैंगिक आकर्षणाचे]] काही कारणाने प्रकटीकरण होऊ शकले नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. असा विचार त्यांनी मांडला.
== प्रमुख विचार/संशोधन ==
* मानवी वर्तणुकीवर [[मेंदू]]तील सुप्त भावनांचा प्रभाव याचा अभ्यास केला.
Line ४५ ⟶ १०:
* [[वैद्यकशास्त्र|वैद्यकशास्त्रात]] व [[मानसशास्त्र]] अभ्यासक्रमात लेखन आजही जगभर अभ्यासले जाते.
== बाह्य दुवे ==
{{DEFAULTSORT:फ्रॉइड,सिग्मंड}}▼
{{कॉमन्स वर्ग|Sigmund Freud|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://essays.quotidiana.org/freud|कोटीडायना.ऑर्ग - सिग्मुंड फ्रॉइडाचे निबंध|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.freud.org.uk/|फ्रॉइड संग्रहालय, मेअर्सफील्ड गार्डन्स, लंडन|इंग्लिश}}
[[वर्ग:ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:ब्रिटिश शास्त्रज्ञ]]
|