"सेल्युलर नेटवर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३६:
 
==२.५ वी पिढी==
ही पिढी ३ ऱ्या आणि दुसऱ्या पिढीतील विकासाचा टप्पा म्हणून मानली जाते. २ ऱ्या पिढी मध्ये विकासाचा मुख्य उद्देश ध्वनी लहरींच्या देवाण-घेवाणीशी निगडीत होता. ध्वनीव्यतिरिक्त माहितीची देवाण -घेवाण ( non-voice data Communication) हा दुय्यम मुद्दा होता. पण ग्राहकांची ध्वनीव्यतिरिक्त माहितीच्या देवाण -घेवाणीची गरज वाढू लागली. अशाप्रकारे असलेल्या तंत्रज्ञानातच बदल करून विकासकांनी नवीन तंत्राचा विकास केला. GSM च्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात [[GPRS]] (Genaral radio Packet Service) आणि [[EDGE]] (Enhanced Data rates for GSM Evolution ) ही तंत्रे २.५ व्या पिढीशी निगडीत आहेत. त्याच बरोबर CDMA च्या परिवारात 1X RTT या तंत्रज्ञानाचा समावेश होतो.
 
== हे ही पाहा ==