"नायक्विस्ट-शॅनन नमुनीकरणाचा सिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==नायक्विस्ट सिद्धान्त== हा सिद्धान्त हॅरी नायक्विस्ट या गणितज्ञा...
(काही फरक नाही)

२०:४२, २ एप्रिल २०११ ची आवृत्ती

नायक्विस्ट सिद्धान्त

हा सिद्धान्त हॅरी नायक्विस्ट या गणितज्ञाच्या नावाने ओळखला जातो. हा सिद्धान्त 'माहितीच्या शास्त्रातील (Information Theory)' एक महत्वाचा सिद्धान्त आहे. प्रत्यक्षात हा सिद्धान्त नुसता 'नमुनिकरणाचा सिद्धान्त' (sampling theorem) म्हणून ओळखला जातो. या सिद्धांताप्रमाणे कुठल्याही संदेशामधील जास्तीत जास्त वारंवारिता (fequency) जर 'क्ष' असेल तर सर्व संदेश खात्रीपूर्वक पूर्ववत बनविण्याकरिता घेण्यात येणार्‍या नमुन्याच्या वेळेमधील अंतर हे '1/2* क्ष' एवढे असावे लागते.