"विंचू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
एक [[विषारी]] प्राणी.याने मनुष्यास [[दंश]] केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८.२० सेंटिमीटर लांबीचा आहे. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत: कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून रुग्ण त्यामुळे दगावू शकतो.
[[चित्र:Asian forest scorpion in Khao Yai National Park.JPG | आशिया खंडात आढळणारा विंचू | thumb ]]
 
एक [[विषारी]] प्राणी.याने मनुष्यास [[दंश]] केला असता शरीराची आग होते.
भारतात कोकणातला लाल विंचू (लाल इंगळी) धोकादयक असते. विंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus असे आहे.
ओळ १२:
 
"ऑटोनोमिक" मज्जातंतूंचे दोन प्रकार असतात - सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक. दोन्ही प्रकारच्या तंतूचे उद्दीपन होत असले तरी सिंपथेटिक अतिरेकाचा प्रभाव (या ठिकाणी) जास्त घातक असतो. सिंपथेटिक प्रणालीचे योग्य उद्दीपन "लढा किंवा पळा" परिस्थितीत होते. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढते. त्यामुळे विंचू चढणे हे त्वेष चढणे किंवा भयभीत होण्याची लक्षणे दाखवते. याचा अतिरेक झाला की हृदय/रक्तपुरवठा हवे तसे काम देत नाही. शिवाय फुप्फुसात लस (रक्तातला पाण्याचा अंश) स्रवून फुप्फुसे आपल्या नियतकार्यासाठी फुगू शकत नाही. अशा परिस्थितीत मृत्यू येऊ शकतो ("वादळ" उठलेल्यांपैकी, उपचार केला नसल्यास २५-३०%). मृत्यू न आल्यास विष हळूहळू आपोआप नष्ट होते आणि शरीर पूर्ववत होते ("वादळ" उठलेल्यांपैकी, ७०-७५%). "वादळ" उठण्याइतपत विषाची मात्रा टोचली गेली नसल्यास, अर्थात विष आपोआप १००% उतरते.
[[चित्र:ScorpionBarb.jpg| विंचू नांगी | thumb ]]
 
==उपचार==
कोकणातील विंचू उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक विषारी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. ‘हाफकिन’ या संस्थेने यावर उपाय ठरणारी बनवलेली विंचू प्रति विषजल लस निश्चित उपयुक्त असल्याने, शासनाने कोकणात असंख्य आरोग्य केंद्रात उपलब्ध केली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/विंचू" पासून हुडकले