"मूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: jv:Kacang ijo
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sa green gram.jpg|thumb|right|मूग]]
हे एक [[द्विदल]] [[कडधान्य]] आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरल्या जाणारा एक पदार्थ आहे. याचे [[वरण]] बहुतेक लोक आवडीने खातात. [[चीन]], [[थायलंड]], [[फिलिपाईन्स]], [[इंडोनेशिया]], [[ब्रह्मदेश]], [[बांग्लादेश]] इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात.
हे एक द्विदल कडधान्य आहे.
== इतिहास ==
मुगाचा उगम जरी भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.सपूर्व १५व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे.
बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. [[चरक]] या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.
== स्वरूप ==
मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क [[जीवनसत्व]], [[कॅल्शियम]], [[मॅग्नेशियम]], [[फॉस्फरस]] व [[पोटॅशियम]] असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारता मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.
[[वर्ग:कडधान्ये]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मूग" पासून हुडकले